Secunderabad Bhavnagar Express

खुशखबर! सिकंदराबाद ते भावनगर एक्स्प्रेस भुसावळमार्गे धावणार; ‘या’ स्थानकांवर असेल थांबा?

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२४ । रेल्वेनं प्रवास करणाऱ्या भुसावळातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमीचा आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ...