वाट चुकला मनोरुग्ण; पोलिसांनी घेतली काळजी, कुटुंबियांचे डोळे पाणावले
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१। मुलगा कसाही असला तरी तो आई वडिलांसाठी लाडकाच असतो. झारखंड येथील असाच एक मनोरुग्ण तरुण महिनाभरापूर्वी घरातून निघून गेला. भटकत भटकत तो रावेरला पोहचला. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला गाठले…
अधिक वाचा...
अधिक वाचा...