patil

मविप्र अध्यक्षपदी अ‍ॅड.विजय पाटील तर उपाध्यक्षदी हेमंतकुमार साळुंखे बिनविरोध

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । जिल्ह्यातील नावाजलेल्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड गुरुवारी जाहीर झाली. जिल्हा मराठा विद्या ...