news

शेतात बापाने घेतली फाशी, तर बाजूलाच मुलाचा मृतदेह; भडगाव येथील धक्कादायक घटना

जळगाव लाईव्ह न्यूज। ३१ जुलै २०२३। भडगाव तालुक्यातील शिवणी येथे शेतात वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये बंगळीवर १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह ...