पोस्ट ऑफिससमोर दूध बूथ फोडले, रोकड लंपास
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । शहरातील मुख्य पोस्ट ऑफिससमोर रस्त्यालगत असलेले विकास दूध बुथ चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस आला आहे. चोरट्यांनी ८ हजारांची रोकड लंपास केली आहे.
जळगाव शहरातील धांडे नगरात राहणारे…
अधिक वाचा...
अधिक वाचा...