Lumpy

लंपीचा कहर सुरूच, दोन दिवसात दोन बैल दगावले

Yawal News । जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२२ । यावल तालुक्यातील मोहराळा येथे दोन दिवसात लंम्पी मुळे दोन बैल दगावल्याची घटना घडली. ...