Jayashri Mahjan
जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, जळगाव गटातून महापौरांची उमेदवारी निश्चित
—
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात अजिंठा विश्रामगृह येथे महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली. ...