Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2021)

jalgaon manapa

जळगाव महानगरपालिकेत मोठी पदभरती, ६० हजार रुपये पगार मिळेल

जळगाव महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.