जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘या’ पदांसाठी भरती ; ३० हजार रुपयापर्यंत मिळेल पगार
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागेसाठी भरती प्रकिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
या पदांसाठी होणार…
अधिक वाचा...
अधिक वाचा...