Indian Navy Sailor Recruitment 2021
दहावी पास विद्यार्थ्यांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा
—
दहावी पास असलेल्या तरुणांसाठी भारतीय नौदलात नोकरी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. भारतीय नौदलामध्ये ३५० जागांसाठी भरती निघाली असून यासाठी अर्ज मागविण्यात आले ...