fertilizer subsidy
सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट! खत अनुदानाला मंजुरी, कशावर किती सबसिडी मिळेल?
—
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२३ । मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 22,303 कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंजुरी दिली ...