Eastern Railway Bharti 2023

Railway Bharti : रेल्वेत 3000+ जागांवर मेगाभरती ; 10वी/ITI उमेदवारांना सुवर्णसंधी..

रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांकरिता एक मोठी संधी चालून आलीय. पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी मेगाभरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या ...