Dharangaon Crime News
आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह
—
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ ।धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या वायरमन तरुणाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली ...