Devalali Bhusawal Passenger
खुशखबर.. अखेर देवळाली भुसावळ पॅसेंजर पुन्हा धावणार ; पहा हे वेळापत्रक
—
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । कोरोना पार्श्वभूमीवर गेली अडीच वर्षांपासून बंद असलेली देवळाली भुसावळ पॅसेंजर (Devalali Bhusawal Passenger) अखेर रुळावर येणार ...