Cantonment Board Pune Bharti 2023

पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डात मोठी भरती ; 7वी पासही अर्ज करू शकतो, भरपूर पगार मिळेल..

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने विविध पदे भरण्यासाठी बंपर भरतीचे आयोजन केलं आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट ...