Bombay High Court Nagpur Bharti 2025
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 7वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी; 52,400 पर्यंत पगार मिळेल..
—
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुमचंही कमी शिक्षण झाले असेल आणि तुम्हीही सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी ...