बिग ब्रेकिंग : निलंबित पोलीस निरीक्षक बकालेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने बकालेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.!-->!-->!-->…
अधिक वाचा...
अधिक वाचा...