ASC Centre Recruitment 2021
१० वी पास आहात का? त्वरित करा अर्ज, ‘या’ विभागात ४०० जागांसाठी भरती
—
नोकरीच्या शोधात असलेल्या १० वी उत्तीर्ण उमेदवारांना आणखीन एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. यावेळी भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये ४०० जागांसाठी मोठी पदभरती सुरू करण्यात ...