afufarming
सततच्या नापिकीने तरुण शेतकरी झाला कर्जबाजारी, युट्युबवर पाहून केली अफूची शेती
By चेतन वाणी
—
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । वारंवार हुलकावणी देणारा निसर्ग आणि अवकाळी पाऊस यामुळे बऱ्याचवेळा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. जळगाव जिल्ह्यातील ...