Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात मेगाभरती; 10वी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलीय. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत ...