AAICLAS Bharti 2023

पदवी पास तरुणांसाठी 906 जागांवर भरती, दरमहा पगार 34,000 पर्यंत

तुम्ही जर ग्रॅज्युएट्स पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेडमध्ये काही रिक्त पदांची ...