हेमा मालिनी

गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर हेमा मालिनी संतापल्या, म्हणाल्या…

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना हेमा मालिनी यांच्या गालाशी केल्याच्या वक्तव्याने भाजपने ...