लग्नसराई

लग्नसराई सुरु होण्यापूर्वीच सोन्याच्या दरात वाढ ; पहा प्रति तोळ्याचा भाव..

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२३ । गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या दिवाळीत सोन्यासह चांदीचा दर अधिक होता. यामुळे खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. ...