माधुरी मिसाळ

मागून येणाऱ्यांना संधी मिळते, आपल्याला सांगतात थांबा थांबा ; खडसे-माधुरी मिसाळ यांच्यातली चर्चा चित्रीत

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२४ । लोकसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे बोलले जात होते. मात्र ...