भाजप प्रवक्ते अजित चव्हाण

एसटी स्टँड धुणारा, झाडू मारणारा.. ; भाजप प्रवक्ते चव्हाण उन्मेष पाटीलांवर बरसले

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२४ । भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन काल (३ एप्रिल) उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ...