पोलिस उपनिरीक्षक
चार महिन्यांची असताना बापाने सोडलेली मुलगी झाली PSI, वाचा अमळनेरच्या शीतलच्या यशाची कहाणी..
—
जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात एमपीएससी मार्फत विविध पदांवर भरती केली जाते. यातून अधिकारी होण्याचे अनेकांचं स्वप्न असते. त्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असतात. ...