पुणे-हाटिया

प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे धावणाऱ्या पुणे-हाटिया एक्स्प्रेसच्या फेऱ्यात वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२३ । सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेवून विशेष रेल्वे गाडया चालविण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. ...