धक्कादायक

मुलीसोबत फोनवर बोलत असल्याचा राग, बापाने मुलाचा काढला काटा, जळगावातील धक्कादायक घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२३ । जळगाव शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चाललीय. अशातच जळगाव शहरामधील एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट नगरात ट्रॅक चालक सागर ...