ऑडिओ क्लिप व्हायरल
मंत्री गुलाबराव पाटलांची कार्यकर्त्याला शिविगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल..
—
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२३ । एकीकडे मराठा आरक्षणाचा पुन्हा ऐरणीवर आला असून जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. ...