एलटीटी-बल्लारशाह
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! भुसावळ मार्गे धावणाऱ्या एलटीटी-बल्लारशाह विशेष गाडीला मुदतवाढ
—
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२३ । रेल्वे गाड्यांमध्ये होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...