fbpx
ब्राउझिंग टॅग

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य : ३१ मे २०२१

मेष आजचा आपला दिवस कर्माला प्राधान्य देणारा असेल. आज कामाला जास्त महत्त्व द्याल. अनेक महत्त्वाची कामे हातावेगळी करण्याकडे कल राहीलं. वृषभ आज भाग्य व नशीबाची अपेक्षित साथ लाभल्याने लाभ व यशप्राप्ती संभवते. गेल्या अनेक दिवसांपासून…
अधिक वाचा...

आजचे राशिभविष्य : २९ मे २०२१

मेष आजचा आपला दिवस मनस्तापदर्शक, काहीसा अडीअडचणींनी युक्त असा जाऊ शकतो. काही आर्थिक नुकसान देखील संभवते. त्यामुळे संयम ठेवणे आवश्यक राहीलं. मनाचा तोल ढळणार नाही याची काळजी घ्या. वृषभ आज जोडीदाराशी मतभिन्नता, वादविवादासारखे प्रसंग…
अधिक वाचा...

आजचे राशिभविष्य : २८ मे २०२१

मेष आजचा आपला दिवस मनस्तापदर्शक, काहीसा अडीअडचणींनी युक्त असा जाऊ शकतो. काही आर्थिक नुकसान देखील संभवते. त्यामुळे संयम ठेवणे आवश्यक राहीलं. मनाचा तोल ढळणार नाही याची काळजी घ्या. वृषभ आज जोडीदाराशी मतभिन्नता, वादविवादासारखे प्रसंग…
अधिक वाचा...

आजचे राशिभविष्य : २७ मे २०२१

मेष आजच्या दिवशी एकाच वेळी निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. एक प्रकारची निराशा मनात घर करून राहिलं. कलहसदृश्य परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा. वृषभ आज सुखी वैवाहिक जीवनाचा अनुभव घ्याल. आजच्या दिवशी जोडीदाराच्या भावना…
अधिक वाचा...

आजचे राशिभविष्य : २६ मे २०२१

मेष आज उत्तम वैवाहिक सौख्याची प्राप्ती होईल. दाम्पत्य जीवनातील मधुरता,प्रेम वृद्धिंगत होईल. आवडत्या कार्यक्षेत्रात काही नवीन संधी उपलब्ध होतील. वृषभ आज काहीसे शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याच्या छोट्यामोठ्या तक्रारी सतावतील.…
अधिक वाचा...