उसाच्या भावात वाढ

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून उसाच्या भावात वाढ..

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२३ । केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आज अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाने मोठी ...