जळगाव जिल्हानिधन वार्ता

सुपडू सुरळकर यांचे निधन, उद्या अंत्यविधी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । शहरातील महेश प्रगती हॉलच्या मागे हरेश्वर नगरात राहणारे सुपडु राजाराम सुरळकर (वय ६८) यांचे शनिवार दि.११ रोजी मुंबई येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवार दि.१२ रोजी सकाळी ९ वाजता निघणार आहे. ते स्टेट बँक कर्मचारी अनिल सुरळकर यांचे वडील होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button