---Advertisement---
निधन वार्ता

सुपरिचित व्यक्तिमत्त्व शेनफडू पाटील यांचे निधन, सायंकाळी शोकसभा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२३ । जळगाव शहरातील पद्मालय शासकीय विश्राम गृह परिसरातील रहिवासी असलेले, मूळ दोनगाव येथील रहिवासी शेनफडू त्र्यंबक पाटील वय – ७० यांचे शुक्रवारी पहाटे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

shenfadu patil jpg webp webp

शनिवारी सकाळी त्यांच्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून ते पद्मालय विश्राम गृह परिसरात राहत होते. जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी आणि जनमानसाला त्यांची ओळख होती.

---Advertisement---

शेनफडू यांचा मित्र परिवार, आयुष – पीयुष मणियार यांच्यातर्फे आज दि.१५ रोजी सायंकाळी ७ वाजता गोविंदा रिक्षा स्टॉप, नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्या कार्यालयाजवळ शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शेनफडू यांच्या पश्चात भाऊ, वाहिनी, पुतणे असा परिवार होता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---