---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

शरद पवारांच्या जिल्हा दौऱ्याचे नियोजन ठरले ; ‘या’ तारखेला होणार जळगावात जाहीर सभा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२३ । आज राष्ट्रवादी (NCP) कांग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा विधानपरिषद गटनेते आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांच्या मुक्ताई बंगला शिवराम नगर येथे प्रथमिक चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा दिनांक ४/९/२०२३ जळगांव जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे यासाठी नियोजन करण्यात आले

ncp meet jalgaon jpg webp webp

त्यानुसार शरद पवार यांचा ४ सप्टेंबर रोजी जळगांव जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यासाटी नियोजन करण्यात आले असून त्यांची जाहिर सभा सांगर पार्क या ठिकाणी घेण्याचे ठरविण्यात आले. पूर्ण नियोजन करण्यासाठी जळगांव जिल्हा व महानगर जळगांव यांची संयुक्त बैठक दिनांक २२/८/२०२३ दुपारी एक वाजता बोलविण्यात आली आहे.

---Advertisement---

यांची होती उपस्थिती
याबैठक जिल्हाअघ्यक्ष ॲन्ड भैय्यासाहेब पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबरावजी देवकर , महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडी जिल्हा अघ्यक्ष सौ वंदनाताई चौधरी, महानगर महिला जिल्हाअघ्यक्ष सौ मंगलाताई पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाअघ्यक्ष उमेशभाऊ पाटील, आदिवासी विभाग जिल्हाअघ्यक्ष इब्राहिम तडवी, समाजिक न्याय विभाग जिल्हाअघ्यक्ष अशोक सोनवणे, जामनेर तालुका अघ्यक्ष विलासभाऊ राजपुत, महानगर शहर संघटक राजुभाऊ मोरे, महानगर जिल्हाउपंअघ्यक्ष किरणभाऊ राजपुत, मार्केट कमिटी संचालक डॉ अरुणभाऊ पाटील, समाजिक न्याय उपंअघ्यक्ष रमेशजी बारे, सदिपभाऊ हिवाळे, सौरभभाऊ औचाडे, शुभम म्हस्के, राहुल टोकेइतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---