---Advertisement---
आरोग्य जळगाव शहर

रोटरीतर्फे तिरळेपणा शस्त्रक्रियेचे आयोजन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । येथील रोटरी क्लब, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट, प्रभाकर पाटील हॉस्पिटल आणि पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया तसेच पापणी पडणे या विषयी दि २२ एप्रिलपासून तीनदिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे.

आयोजन jpg webp

प्रभाकर पाटील हॉस्पिटल येथे दि २२, २३ व २४ एप्रिल रोजी मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. शिबिरासाठी पुणे येथून डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. भांगे, डॉ. वनारसे, डॉ. राजेश पवार तसेच २० तज्ज्ञ डॉक्टर्स येणार आहेत. रोटरी क्लब जळगावचे हे पाचवे तर पुणे नेत्रसेवाचे १७७ वे शिबिर आहे, असे रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष संदीप शर्मा, मानद सचिव मनोज जोशी व प्रकल्प प्रमुख डॉ. तुषार फिरके यांनी कळवले आहे.

---Advertisement---

पुणे येथून डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. भांगे, डॉ. वनारसे, डॉ. राजेश पवार आणि २० तज्ज्ञ डॉक्टर्स येणार आहेत. रोटरी क्लब जळगावचे हे पाचवे तर पुणे नेत्रसेवाचे १७७ वे शिबिर आहे, असे रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष संदीप शर्मा, मानद सचिव मनोज जोशी व प्रकल्प प्रमुख डॉ. तुषार फिरके यांनी सांगितले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---