---Advertisement---
जळगाव जिल्हा

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना मातृशोक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२३ । राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मातृशोक झाला. त्यांची आई रेवाबाई रघुनाथराव पाटील यांचे आज पहाटे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले

Revabai Raghunathrao Patil passed away jpg webp webp

त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी 11:30 वाजता राहत्या घरून पाळधी येथून निघणार आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---