जळगाव शहर
लेवा नवयुवक संघातर्फे वधु-वर सुचीकरिता नोंदणी सुरु
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । जळगांव येथील लेवा नवयुवक संघातर्फे २०२१ च्या सुची पुस्तिकेसाठी वधु-वर नाव नोंदणी Online पद्धतीने सुरु झालेली आहे.
तरी सर्व समाज बांधवानी नाव नोंदणीचा लाभ घ्यावा. असे अध्यक्ष, लेवा नवयुवक संघ, जळगांव यांच्यातर्फे कळविण्यात येत आहे. कस्टमर केअर मो.नं: ७३८५६६२७०२, ७३८५६६२७०४, ८८१७८२७७७७.
Online Link :https://www.levanavyuvaksangh.com
Android Play Store: Leva Navyuvak Sangh