G. H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव येथे विविध पदांची भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं करायचा असून अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

पदाचे नाव :
१) प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
२) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
३) सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
४) समन्वयक
शैक्षणिक पात्रता : AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
५) कार्यालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
समन्वयक (Coordinator) या पदांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही शाळेचा किंवा जिल्हा परिषदेचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ऑफिस असिस्टंट या पदासाठी उमेदवारांना MS-Office, मराठी आणि इंग्रजी टायपिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : hrjal@raisoni.net
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2021