---Advertisement---
राशिभविष्य

आजचा दिवस पैशाच्या व्यवहारासाठी चांगला ; वाचा सोमवारचे राशिभविष्य

---Advertisement---

मेष
आज तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळ असेल, ज्याचा तुमच्या व्यवसायावरही परिणाम होईल. एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही तोट्यात जाऊ शकता, म्हणून तुम्हाला तुमच्या कृतींचे नियोजन करावे लागेल. कोणालाही कोणतेही वचन खूप विचारपूर्वक द्या.

Rashi Bhavishya MON jpg webp

वृषभ
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असणार आहे. तुमची दैनंदिन दिनचर्या चांगली असेल, परंतु तुम्ही तुमच्या कामात पुढे जाल. तुम्हाला तुमच्या आवडत्या जेवणाचा आस्वाद मिळेल.

---Advertisement---

मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येईल. तुम्ही कामात काही बदल कराल, जे तुमच्यासाठी चांगले असतील. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते, परंतु विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम करण्याची इच्छा निर्माण होईल. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न निश्चित झाल्यामुळे वातावरण आनंददायी असेल.

कर्क :
आज तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता असेल. मत्सरी आणि भांडखोर लोकांपासून तुम्ही अंतर राखले पाहिजे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचना तुमच्या बॉसला आवडतील.

सिंह – पाठीच्या मणक्याचे, हृदयाशी निगडित त्रास संभवत आहेत. विनाकारण अपमानही सहन करावे लागतील. आयुष्यामध्ये मनाप्रमाणे सगळे घडेलच असे नाही. आजचा दिवस अड्जस्ट करून घेण्याचा आहे.

कन्या- मैत्रीमध्ये प्रेम वृद्धिंगत होईल. शेजारी सौहार्दाने वागतील. अनंत अडचणी पार करून इथवर पोहोचला आहात, आज त्याचे लाभ नक्की मिळणार आहेत. दिवस चांगला आहे.

तुळ – घरामध्ये दाग – दागिने साठी, नव्या काही गोष्टी खरेदी करण्यासाठी पैसे खर्च होतील. वाहन आणि गृह दोन्हीसाठी पुढाकार घेऊन कामे कराल. दिवस संमिश्र आहे.

वृश्चिक – नेटाने आणि एकट्याने काम कराल. आपली योजना आणि नियोजन आपले उत्तम असल्यामुळे आजची कामे मार्गी लागतील. आरोग्यदायी घटना घडतील. नैराश्य गळून पडेल.

धनु – घरापासून लाभ होतील. कुटुंबीयात चांगला संवाद घडेल. उपासनेमध्ये दिवस व्यतीत केला तर अधिक छान जाईल. गुंतवणुकीसाठी, धन आवक जावक, पैशाच्या व्यवहारासाठी दिवस चांगला आहे.

मकर – भावंडांचे प्रेम मिळेल. स्वतःवर तुम्हाला भले शाब्बास असे म्हणावेसे वाटेल. अडचणीतून वाट काढत आज यशाचे टोक गाठाल.जवळचे प्रवास घडतील.

कुंभ – परदेश गमनाची निगडित निर्णय होतील. काही गोष्टींसाठी पैशाची व्यवस्था करावी लागेल. दिवस धावपळीचा असेल जवळच्या लोकांकडून नाहक मनस्ताप होईल.

मीन – विष्णू उपासना फलदायी ठरेल. धनयोगाला, शेअर्स साठी, लॉटरीमध्ये पैसे मिळण्यासाठी दिवस चांगला आहे. वक्तृत्वाने करिअर बहरेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment