---Advertisement---
नोकरी संधी

Railway Bharti : रेल्वेत 3000+ जागांवर मेगाभरती ; 10वी/ITI उमेदवारांना सुवर्णसंधी..

---Advertisement---

रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांकरिता एक मोठी संधी चालून आलीय. पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी मेगाभरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 27 सप्टेंबर 2023 पासून सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. Railway Recruitment 2023

railway train jpg webp webp

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज करू नये. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण 3115 पदे भरली जाणार आहे. Railway Bharti 2023

---Advertisement---

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्था/विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यासोबतच उमेदवाराने NCVT संस्थेतून ITI डिप्लोमा केलेला असावा.

वयाची मर्यादा :
या पदांसाठी उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज फी :
सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर अर्ज SC/ST आणि सर्व श्रेणीतील महिलांसाठी विनामूल्य आहे.

अर्ज कसा करायचा
अर्ज करण्यासाठी, प्रथम उत्तर पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://er.indianrailways.gov.in/ वर जा. त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा. नंतर विनंती केलेली सर्व माहिती प्रविष्ट करा आणि नोंदणी आणि पासवर्ड तयार करा. त्यानंतर या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने फॉर्म उघडा आणि सर्व माहिती योग्यरित्या भरा. त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म फी जमा करा. शेवटी फॉर्म सबमिट करा. त्याची प्रिंट आउटही घ्या.\

जाहिरात (Notification): पाहा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---