---Advertisement---
नोकरी संधी

10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; डाक विभागात 21,413 जागांसाठी महाभरती सुरु

indian post (1)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. भारतीय डाक विभागात तब्बल २१,४१३ जागांसाठी महाभरती जाहीर करण्यात आलीय. या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध झालीय. Post Office GDS Bharti 2025

indian post (1)

या भरती प्रक्रियेसाठी १० फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ पर्यंत आहे Post Office GDS Recruitment 2025

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : Indian Post Office Bharti
1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3) डाक सेवक
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान (iii) सायकलिंगचे ज्ञान
निवड प्रक्रियेत कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, तर उमेदवारांची गुणवत्ता दहावीच्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. सर्व श्रेणीतील अनुसूचित जाती/जमाती आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 मार्च 2025 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
इतका पगार मिळेल?
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) – 12000/- ते 29,380/-
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) – 10,000/- ते 24,470/-
डाक सेवक – 10,000/- ते 24,470/-

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---