पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 1025 जागांवर पदभरती ; भरघोष पगार मिळेल, पात्रता जाणून घ्या..

0
192
जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PNB Recruitment 2024 बँकांमध्ये नोकरीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने विविध पदांच्या 1025 जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया pnbindia.in वर 07 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल. 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील.

या पदांसाठी होणार भरती
1) ऑफिसर-क्रेडिट JMGS I 1000
2) मॅनेजर-फॉरेक्स MMGS II 15
3) मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II 05
4) सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS III 05

भरतीसाठी आवश्यक पात्रता:
पद क्र.1: CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य.
पद क्र.2: (i) MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (ii) 04 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 रोजी, 28 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹1180/- [SC/ST/PWD: ₹59/-]
इतका पगार मिळेल :
अधिकारी-क्रेडिट – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
व्यवस्थापक-फॉरेक्स- 48170-1740/1-49910-1990/10-69810
व्यवस्थापक-सायबर सुरक्षा – 48170-1740/1-49910-1990/10-69810
वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा – 63840-1990/5-73790-2220/2-78230

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.