⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | वाणिज्य | अवघ्या 20 हजारात HONDA ACTIVA खरेदी करण्याची संधी.. जाणून घ्या ‘ही’ भन्नाट ऑफर

अवघ्या 20 हजारात HONDA ACTIVA खरेदी करण्याची संधी.. जाणून घ्या ‘ही’ भन्नाट ऑफर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२३ । गेल्या काही काळात महागाईने सर्वांचे कंबरडे मोडली आहे. या महागाईचा फटका दुचाकी बाईक वाहन कंपन्यांना देखील बसला असून परिणामी अनेक दुचाकी गाड्या महागल्या आहे. काहींचे बजेट अभावी दुचाकी बाईक किंवा स्कुटर खरेदी करणे आवक्या बाहेर गेले आहे. मात्र तुम्ही जर Honda Motorcycle ची लोकप्रिय स्कूटर Honda Activa खरेदी विचार करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही Honda Activa अवघ्या 20 हजारात खरेदी करू शकतात.

आता तुम्ही विचार करत असाल 20 हजारात Honda Activa कशी खरेदी करू शकतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात एक भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आली आहे. Honda Activa खरेदीसाठी स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 75 हजार रुपये आहे

मात्र जर तुमच्याकडे इतका बजेट नसेल तर तुम्ही आता Honda Activa चे सेकंड हँड मॉडेल फक्त 20 हजारात खरेदी करू शकतात. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला ओएलएक्स या ऑनलाइन वेबसाइटवर भेट द्यावी लागणार आहे.

Honda Activa ऑफर
आता आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही Honda ची Activa स्कूटर सहज खरेदी करून घरी आणू शकता. OLX वरून ही स्कूटर खरेदी करून तुम्ही पैसे वाचवू शकता. येथे तुम्ही Activa 3G चे 2014 मॉडेल अतिशय स्वस्तात खरेदी करून घरी आणू शकता.त्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय तुम्ही Quikr वेबसाइटवरून Honda ची Activa स्कूटर स्वस्तात खरेदी करून घरी आणू शकता. येथे विक्रीसाठी 2015 चे मॉडेल लिस्टिंग करण्यात आली आहे. स्कूटरची किंमत 22,800 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

Honda Activa किंमत
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 75 हजार रुपये ठेवली आहे. त्याच वेळी त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 80 हजार रुपये खर्च करावे लागतील.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.