राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. विशेष दहावी पास ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीच्या अर्ज प्रक्रियेला आज म्हणजेच २६ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी indiaseeds.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.
1) डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance) 01
2) असिस्टंट मॅनेजर (Vigilance) 01
3) मॅनेजमेंट ट्रेनी (HR) 02
4) मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control) 02
5) मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.) 01
6) सिनियर ट्रेनी (Vigilance) 02
7) ट्रेनी (Agriculture) 49
8) ट्रेनी (Quality Control) 11
9) ट्रेनी (Marketing) 33
10) ट्रेनी (Human Resources) 16
11) ट्रेनी (Stenographer) 15
12) ट्रेनी (Accounts) 08
13) ट्रेनी (Agriculture Stores) 19
14) ट्रेनी (Engineering Stores) 07
15) ट्रेनी (Technician) 21
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: 60% गुणांसह PG पदवी /डिप्लोमा (Personnel Management / Industrial Relations / Labour Welfare / HR Management) किंवा MBA (HRM)
पद क्र.4: 60% गुणांसह M.Sc.(Agri.- Agronomy / Seed Technology / Plant Breeding & Genetics)
पद क्र.5: 60% गुणांसह BE/B.Tech. (Electrical/Electrical & Electronics)
पद क्र.6: 55% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (ndustrial Relations / Personnel Management / Labour Welfare)/MSW/MA (Public administration) / LLB
पद क्र.7: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
पद क्र.8: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
पद क्र.9: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
पद क्र.10: (i) पदवीधर (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस) (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा 60% गुणांसह पदवीधर + स्टेनोग्राफी कोर्स (ii) MS ऑफिस (iii) इंग्रजी शार्टहैंड 80 श.प्र.मि. (iv) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.12: (i) 60% गुणांसह B.Com (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
पद क्र.13: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
पद क्र.14: 55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Agriculture Engineering / Mechanical) किंवा 60% गुणांसह ITI (Fitter, Diesel Mechanic & Tractor Mechanic)
पद क्र.15: ITI (Fitter/ Electrician/ Auto Electrician/ Welder/ Diesel Mechanic/ Tractor Mechanic/ Machineman/ Blacksmith)
अर्ज फी : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी/ExSM प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये परीक्षा फी भरावी लागेल. तर SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना फी नाही.
वयाची अट: 30 नोव्हेंबर 2024 रोजी, 27 50 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा