जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई येथे मोठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी उद्या म्हणजेच 11 एप्रिल पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल पर्यंत आहे. NPCIL Recruitment 2023
किती पदे रिक्त आहेत – 325
कोणत्या पदांसाठी होणार भरती
1) मेकॅनिकल/ Mechanical – 123
2) केमिकल/ Chemical – 50
3) इलेक्ट्रिकल/ Electrical – 57
4) इलेक्ट्रॉनिक्स/ Electronics – 25
5) इंस्ट्रुमेंटेशन/ Instrumentation – 25
6) सिव्हिल/ Civil – 45
शैक्षणिक पात्रता : 01) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात बी.ई. / बी.टेक. / बी.एससी. (इंजिनियरिंग) / एम.टेक. 02) GATE2020/GATE 2021/GATE 2022
वयाची अट : 18 ते 26 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
किती पगार मिळेल तुम्हाला?
प्रशिक्षण कालावधी दरम्यान इच्छुकांना सुमारे रु.55000/- मासिक वेतन मिळेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कार्यकारी प्रशिक्षणार्थींना वेतन मॅट्रिक्समध्ये 56,100/- रुपये.
जाहिरात (Notification) पहा : PDF
Online अर्जसाठी : येथे क्लीक करा