कोरोनाजळगाव जिल्हा
जिल्ह्यासाठी मोठा दिलासा, २२ मे २०२० नंतर प्रथमच रूग्ण संख्या शून्य
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२१ । जिल्हा वासियांसाठी आज सर्वात महत्वाची आणि दिलासादायक बातमी प्रशासनाकडून आली आहे. २२ मे २०२० नंतर पहिल्यांदाच कोरोना बाधितांची रुग्ण संख्या शून्य आली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आज एकही तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही.