---Advertisement---
नोकरी संधी

NHM मार्फत धुळे येथे 28000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. असा अर्ज करा

---Advertisement---

NHM Dhule Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.

NHM jpg webp

पदसंख्या : १०

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

RBSK वैद्यकीय अधिकारी (पुरुष) / RBSK Medical Officer (Male) ०३
शैक्षणिक पात्रता : बीएएमएस

RBSK वैद्यकीय अधिकारी (महिला) / RBSK Medical Officer (Female) ०२
शैक्षणिक पात्रता : बीएएमएस

सुविधा व्यवस्थापक / Facility Manager ०२
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक आणि संप्रेषण/ आयटी संगणक किंवा एमसीए / बी. टेक किंवा समतुल्य

तंत्रज्ञ / Technician ०१
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण विज्ञान आणि डिप्लोमा इन डेंटल स्वच्छता अभ्यासक्रम, राज्य परिषद सह नोंदणी

वैद्यकीय अधिकारी (आयुष) / Medical Officer (Ayush) ०१
शैक्षणिक पात्रता : बीएएमएस

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे.

भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा


Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---