जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड National Aluminum Company Limited (NALCO) ने नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 31 डिसेंबर 2024 पासून सुरू झालीय. या भरतीद्वारे 518 जागा भरल्या जाणार आहे NALCO Recruitment 2025
विशेष 10वी पास, आयटीआयसह पदवीधर उमेदवारांसाठी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीसाठी पात्र असलेले सर्व उमेदवार NALCO, nalcoindia.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विहित तारखांमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्षात ठेवा अर्जाची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 ही आहे. त्यापूर्वी इच्छुकांनी अर्ज करावा. NALCO Bharti 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) SUPT(JOT)- लेबोरेटरी – 37
2) SUPT(JOT)- ऑपरेटर – 226
3) SUPT(JOT)- फिटर – 73
4) SUPT(JOT)- इलेक्ट्रिकल – 63
5) SUPT(JOT)- इन्स्ट्रुमेंटेशन (M&R)/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (S&P) – 48
6) SUPT (JOT) –जियोलॉजिस्ट – 04
7) SUPT (JOT) – HEMM ऑपरेटर – 09
8) SUPT (SOT) – माइनिंग – 01
9) SUPT (JOT) – माइनिंग मेट – 15
10) SUPT (JOT) – मोटार मेकॅनिक – 22
11) ड्रेसर-कम- फर्स्ट एडर (W2 Grade) – 05
12) लॅब टेक्निशियन ग्रेड.III (PO Grade) – 02
13) नर्स ग्रेड.III (PO Grade) – 07
14) फार्मासिस्ट ग्रेड.III (PO Grade) – 06
आवश्यक पात्रता?
पद क्र.1: B.Sc.(Hons) Chemistry
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electronics Mechanic/ Technician Mechatronics/ Electrician/ Instrumentation/ Instrument Mechanic / Fitter)
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter)
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Instrumentation/ Instrument Mechanic)
पद क्र.6: B.Sc.(Hons) Geology
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (MMV/Diesel Mechanic) (iii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.8: (i) माइनिंग/माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) माइनिंग फोरमन प्रमाणपत्र
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic)
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) लॅब टेक्निशियन डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.13: (i) 10वी/12वी उत्तीर्ण + GNM किंवा BSc (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.14: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D. Pharm (iii) 02 वर्षे अनुभव
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
पगार : 12,000/- ते 1,15,000/-