⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | नोकरी संधी | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात सरकारी नोकरीची मोठी संधी! आताच अर्ज करा..

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात सरकारी नोकरीची मोठी संधी! आताच अर्ज करा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. MPCB Recruitment 2024

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रादेशिक अधिकारी 02
शैक्षणिक पात्रता :
 (i) इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा पोस्ट पदव्युत्तरमध्ये विशेष विषय म्हणून पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डॉक्टरेट. (ii) 05 वर्षे अनुभव
2) वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता : (i) विज्ञान किंवा त्याच्या समतुल्य मध्ये डॉक्टरेट पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
3) वैज्ञानिक अधिकारी 02
शैक्षणिक पात्रता :
 (i) विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
4) कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 04
शैक्षणिक पात्रता :
 (i) विज्ञानात किमान पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव
5) प्रमुख लेखापाल 03
शैक्षणिक पात्रता 
: (i) कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

6) विधी सहाय्यक 03
शैक्षणिक पात्रता : (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
7) कनिष्ठ लघुलेखक 14
शैक्षणिक पात्रता :
 (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
8) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 16
शैक्षणिक पात्रता 
: (i) विज्ञानात किमान प्रथम श्रेणी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
9) वरिष्ठ लिपिक 10
शैक्षणिक पात्रता : 
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
10) प्रयोगशाळा सहाय्यक 03
शैक्षणिक पात्रता :
 B.Sc
11) कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक 06
शैक्षणिक पात्रता :
 (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी/इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

इतका पगार मिळेल :
प्रादेशिक अधिकारी एस-२३, ६७७००-२०८७००
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस-२३, ६७७००-२०८७००
वैज्ञानिक अधिकारी एस-१९, ५५१००-१७५१००
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस-१५, ४१८००-१३२३००
प्रमुख लेखापाल एस-१४, ३८६००-१२२८००
विधी सहायक एस-१४, ३८६००-१२२८००
कनिष्ठ लघुलेखक एस-१४, ३८६००-१२२८००
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक एस-१३, ३५४००-११२४००
वरिष्ठ लिपिक एस-०८, २५५००-८११००
प्रयोगशाळा सहायक एस-०७, २१७००-६९१००
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक एस-०६, १९९००-६३२००

वयोमर्यादा : 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे अनुभव]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-, दिव्यांग/माजी सैनिक: फी नाही]
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – APPLY

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.